मूळ संख्या
मूळ संख्या - ज्या संख्येला फक्त दोनच विभाजक असतात, त्या संख्यांना मूळ संख्या म्हणतात.
- 2 चे विभाजक = 1, 2
- 5 चे विभाजक = 1, 5
- 13 चे विभाजक = 1, 13
- 43 चे विभाजक = 1, 43
1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या
2 ते 10 = 2, 3, 5, 7
11 ते 20 = 11, 13, 17, 19
21 ते 30 = 23, 29
31 ते 40 = 31, 37
41 ते 50 = 41, 43, 47
51 ते 60 = 53, 59
61 ते 70 = 61, 67
71 ते 80 = 71, 73, 79
81 ते 90 = 83, 89
91 ते 100 = 97
लक्षात ठेवा -
1 ही संख्या मूळ ही नाही व संयुक्त ही नाही.
2 ही संख्या सर्वात लहान व सम मूळ संख्या आहे.
या घटकावरील चाचणीसाठी खालील शब्दावर क्लिक करा
1. CLICK
2. CLICK
Nice test sir
ReplyDelete👌👌👌👌
ReplyDeleteचांगली तयार झाली आहे चाचणी.
ReplyDelete