sukhsar3s.blogspot.com वर आपले सहर्ष स्वागत आहे.!!!**+=**+=**+=**!!!sukhsar3s.blogspot.com वर आपले सहर्ष स्वागत आहे.

Saturday, 18 April 2020

मूळ संख्या

मूळ संख्या

मूळ संख्या - ज्या संख्येला फक्त दोनच विभाजक असतात, त्या संख्यांना मूळ संख्या म्हणतात.

  • 2 चे विभाजक = 1, 2 
  • 5 चे विभाजक = 1, 5
  • 13 चे विभाजक = 1, 13
  • 43 चे विभाजक = 1, 43

  1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या

  • 2 ते 10 = 2, 3, 5, 7
  • 11 ते 20 = 11, 13, 17, 19
  • 21 ते 30 = 23, 29
  • 31 ते 40 = 31, 37
  • 41 ते 50 = 41, 43, 47
  • 51 ते 60 = 53, 59
  • 61 ते 70 = 61, 67
  • 71 ते 80 = 71, 73, 79    
  • 81 ते 90 = 83, 89
  • 91 ते 100 = 97 

     लक्षात ठेवा -  

    • 1 ही संख्या मूळ ही नाही व संयुक्त ही नाही.

    •  2 ही संख्या सर्वात लहान व सम मूळ संख्या आहे.

     या घटकावरील चाचणीसाठी खालील शब्दावर क्लिक करा 

    1.   CLICK   

    2.   CLICK   

3 comments: