रोमन संख्याचिन्हे -
रोमन संख्याचिन्हे
|
I
|
V
|
X
|
L
|
C
|
D
|
M
|
आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे
|
1
|
5
|
10
|
50
|
100
|
500
|
1000
|
I, V, X या संख्याचिन्हांच्या सहाय्याने संख्या लिहिण्याचे नियम –
1)
I व X यापैकी
एखादे चिन्ह दोनदा किंवा तीनदा एकापुढे एक लिहिल्यास त्यांची बेरीज करून संख्या
मिळते. 1) II = 1 + 1 2) XX = 10 + 10
2)
I व X ही
चिन्ह एकापुढे एक जास्तीत जास्त तीन वेळा लिहितात. V
हे चिन्ह एकापुढे
एक लिहित नाहीत. 1) III = 1+1+1 2)
XXX = 10+10+10 3) 15 ही संख्या VVV अशी लिहित नाहीत.
3)
I किंवा V यापैकी
एखादे चिन्ह मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या उजवीकडे लिहिले, तर त्याची किंमत डावीकडील
संख्येत मिळवली जाते. VI = 5+1 =
6 VII = 5+1+1 = 7 XI =
10+1 = 11 XV = 10+5 = 15
4)
I हे चिन्ह V
किंवा X च्या
डावीकडे लिहिले, तर त्याची किंमत डावीकडील संख्येतून वजा केली जाते. [ (अ)
I हे चिन्ह मोठ्या संख्येच्या डावीकडे
एकदाच लिहिता येते. (ब) V हे चिन्ह मोठ्या संख्येच्या डावीकडे लिहित नाहीत.]
IV = 5-1= 4 IX =
10 – 1 = 9 [ 8 ही संख्या IIX अशी
लिहित नाहीत.]
5)
10 च्या पुढील संख्या
लिहिण्यासाठी प्रथम ती संख्या 10, 5, 1 अशा गटात विभागून, वरील
नियमानुसार लिहितात. XXIII = 10+10+1+1+1=23 XIV =
10+4=14 XXIX=10+10+9=29
सरावासाठी खालील लिंकवर क्लिक करा. https://forms.gle/KyDPZiYdF4p4rykJ7
No comments:
Post a Comment